गेट वे ऑफ इंडीया येथे महिलांसाठी मोफत शौचालय | मुंबई | एबीपी माझा

650 views · Published 1 November 2018 · 0:30 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया येथे संपूर्णत: महिलांसाठी असणा-या अत्याधुनिक शौचालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या शौचालयाची संपूर्ण देखभाल मुंबई महापालिका स्वत:करणार आहे, सोबतच महिलांसाठी हे पूर्णत: मोफत असणारं शौचालय आहे. मुंबईत महिला शौचालयांची संख्या नगण्य आहे...मुंबईत एकूण 11300 शौचकुपांमध्ये केवळ 3900 शौचकुप महिलांसाठी आहे.. त्यामुळे, जेंडर बजेटद्वारे महिलांसाठी असणारी शौचालये वाढवावीत अशी मागणी सातत्यानं पुढे आली होती...

More from this channel