वर्ध्यातील खरांगणा-कारंजा मार्गावरील धाम नदीवरील पूल खचला | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
1,227 views · Published 6 November 2018 · 0:58 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
वर्ध्यामध्ये खचलेला पूल वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळळा आहे. खरांगणा ते कारंजा, कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर असलेला पूल खचल्याची घटना समोर आली आहे. मध्यभागातून पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पुलावरील वाहने निघून गेल्यानंतर पूल खचल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून तात्काळ मार्किंग करून बॅरिकेट्स लावून वाहतूक थांबवली. पूल राज्य मार्गावर येत असल्याने बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. 1964 साली हा पूल बांधण्यात आला होता. 52 वर्षे जुना हा पूल दगडी पिलरवर जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे. या मार्गवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. मध्यप्रदेशमधून हैद्राबादकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या मार्गामुळे जवळपास 100 किमी लांबीचा प्रवास वाचतो. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!