रायगड | उरण | अँफिबिअन बस आता समुद्रात बुडवा : नितीन गडकरी

4,358 views · Published 25 August 2018 · 1:14 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या समुद्राच्या पाण्यावर आणि रस्त्यावर चालणाऱ्या बसचं स्वप्न पाहणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, ही बस आता समुद्रात बुडवा अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केलीय... कारण अशा अँफिबिअन बसच्या व्यवस्थेसाठी हरित आयोग परवानगी देत नसल्यानं नितीन गडकरी निराश झालेत... मुंबईतल्या अँफिबिअन बससाठी मलबार हिलजवळची जागा निश्चित करण्यात आली होती..
मात्र आता गडकरींचं हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याऐवजी हरित आयोगाच्या अनास्थेमुळे बुडण्याची भीती भेडसावू लागलीय...

More from this channel