ब्रेकफास्ट न्यूज | भाजपला हरवण्यासाठी एकत्र या, काँग्रेसचं भारिपला आवाहन

2,029 views · Published 5 October 2018 · 1:49 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांशी चर्चा करत असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे...काल जळगावमधून सुरु झालेल्या संघर्ष यात्रेवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती माझाला दिली... 
अजूनही वेळ गेलेली नाही... भाजपला हरवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं मत यावेळी काँग्रेस नेत्यांनी मांडलं... 
पण दुसरीकडे एमआयएम आणि मनसे या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याच्या मुद्द्यावर मात्र काँग्रस पक्ष चार हात लांब असल्याचंच दिसलं...

More from this channel