सांगली : महापालिकेवर कोणाचा झेंडा? निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

1,056 views · Published 1 August 2018 · 0:30 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साड़ेपाच पर्यंत मतदानाची वेळ आहे. आजच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचं काल दुपारी वाटप करण्यात आलं होतं. सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. तर भाजप शिवसेना स्वतंत्र लढत आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम यांनी सहकुटुंब काँग्रेसभवन मधील मतदान केंद्रावर मतदान केलं आहे.

More from this channel