बालदिनानिमित्त गुगलचं आकर्षक डूडल | मुंबई | एबीपी माझा

443 views · Published 14 November 2018 · 0:32 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आज 14 नोव्हेंबर अर्थात बालदिन. देशभरात आज मोठ्या उत्साहत बालदिन साजरा होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीला बालदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने गुगल इंडियानेही आकर्षक डूडल बनवून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्च इंजिन गुगल नेहमीच नवनवीन डूडल नेटिझन्सच्या भेटीला घेऊन येतं. आज बालदिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel