कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी बिग बींकडून दीड कोटींची मदत

1,354 views · Published 29 August 2018 · 1:15 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन एक पाऊल पुढे टाकत,  कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांची मदत दिली.  ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली.

More from this channel