पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी दोन दिवस केरळ दौऱ्यावर
392 views · Published 28 August 2018 · 0:34 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या केरऴ दौऱ्यावर आहेत.. थोड्यावेळापूर्वीच राहुल गांधी यांनी चेंगान्नूर भागातल्या निवासी कॅम्पला भेट देऊन पूरग्रस्तांशी बातचीत केली... त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात.. 2 दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी महापूरामुळं प्रभावित झालेल्या अनेक भागांना भेट देणार आहेत.. केरळमधल्या पुरात दोन लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.. त्यामुळे केरळातल्या परिस्थितीच्या आढाव्यासाठी राहुल गांधी केरळात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी केरळमधल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही