ब्रेकफास्ट न्यूज : लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्याशी गप्पा

342 views · Published 23 June 2018 · 12:01 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोककलेचा अभ्यास करायचा असेल तर एका नावाचा विसर कधीच पडू शकत नाही तो म्हणजे डॉ. प्रकाश खांडगे यांच्या. शिवनेरीच्या पायथ्य़ाशी जन्मलेल्या खांडगे यांचं बालपणच संतांची, शाहिरांची आणि तमाशा कलावंतांची परंपरा लाभलेल्या भूमीत गेलं. डॉ. खांडगे म्हणजे लोककलांचा चालता बोलता इतिहास आहे. फक्त इतिहासच नाही तर लोककलांचा वर्तमान आणि त्यांचं भविष्य यावर त्यांचं भाष्य प्रमाण मानलं जातं.

More from this channel