मुंबई : पंढरपुरातील महापूजेवेळी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार
3,220 views · Published 22 July 2018 · 3:05 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मराठा संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेची परंपरा कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत ‘मराठा क्रांती मोर्चा’ने पंढरपुरात आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला. मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महापूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळेमध्ये पंढरपुरात पूजेला सुरुवात होते त्याचवेळी म्हणजे पहाटे दीड वाजता वर्षावरही मुख्यमंत्र्यांकडून सपत्निक विठ्ठलाची पूजा करण्यात येणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!