शिवसेनेकडून नवरात्रात गुरुग्राममधील मांसविक्रीची 400 दुकानं बंद

3,007 views · Published 12 October 2018 · 0:57 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवसेना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी हरियाणातील गुरुग्राममध्ये चिकन-मटणची विक्री करणारी 400 दुकानं बंद पाडल्याची माहिती आहे. नवरात्रीच्या काळात मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने केली होती.

More from this channel