मुंबई : ...6 फूटी अजगर जेव्हा रस्त्यावर येतो!
1,596 views · Published 3 August 2018 · 0:44 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बोरिवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर आज सकाळी ५ ते ६ फूटी अजगर अचानक रस्त्यावर आला..या प्रकारामुळं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. महामार्गावर यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अगदी जवळच आहे. अजगराला सर्प मित्रांनी पकडून सुरक्षित जंगलात सोडलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!