712 | अकोला | कृषी विद्यापीठात सेंद्रीय शेतीच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन

405 views · Published 29 September 2018 · 0:32 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यसाठी सरकार उपक्रम राबवतंय. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती आणणं गरजेचं आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना सेंद्रीय शेतीची माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. २४ सप्टेंबरला सुरु झालेलं हे शिबिर १ ऑक्टोबरपर्यंत असणारेय. या शिबिरासाठी पाच राज्यातील एकूण २० कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

More from this channel