मुंबई : राजीनाम्याची घाई करु नका असं दानवेंनी सांगितलं - गोपाळ शेट्टी

2,084 views · Published 6 July 2018 · 1:48 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं कुठलंही पद आपल्याला नको असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. काल मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांचा स्वातंत्र्य लढ्यात कुठलाच सहभाग नसल्याचं म्हटलं होतं. यावर राजीनाम्याची घाई करु नका असं दानवेंनी गोपाळ शेट्टींना सांगितलं.

More from this channel