नवी दिल्ली | अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच भाजप स्मृतीस्थळ उभारणार
849 views · Published 28 August 2018 · 0:20 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतीय जनता पक्षाने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं भव्य स्मृतीस्थळ उभारण्याचा निर्णय घेतलाय. ज्या ठिकाणी वाजपेयींवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणीच नवीन स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. १५ सप्टेंबरपासून स्मृतीस्थळाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!