ब्रेकफास्ट न्यूज | द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर नको : पंतप्रधान मोदी

609 views · Published 30 August 2018 · 0:52 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विष पेरण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. वाराणसीमधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी नरेंद्र मोदींनी नमो अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. महिलांबद्धल आदर बाळगा, आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करा असं आवाहन त्यांनी केलं. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणे समाजासाठी धोकादायक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

More from this channel