भोपाळ | 33 ट्रकचालक-क्लीनर्सची हत्या, नऊ सीरिअल कीलर्सची टोळी जेरबंद
545 views · Published 12 September 2018 · 1:57 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ट्रक चालक आणि क्लीनरची हत्या करुन लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भोपाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या आठ वर्षांत 33 ट्रकचालकांची हत्या करणाऱ्या नऊ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चार महिन्यात 14 ट्रकचालकांना जीवे मारण्यात आलं. भोपाळ, नागपूर, अमरावती, नाशिकसह आणखी काही शहरांमध्ये या घटना घडल्या होत्या. 30 वर्षीय जयकिरण प्रजापती आणि 50 वर्षीय आदेश खांब्रा या टोळीचे म्होरके आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!