मिरा रोड: शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

4,103 views · Published 9 August 2018 · 3:51 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शहीद मेजर कौस्तुभ राणे याच्या पार्थिवावर आज सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्य़ात येणार आहेत.. काल रात्री मुंबईत शहीद राणे यांच्या पार्थीवाला सलामी देण्यात आली... दरम्यान आज पहाटे 6 वाजता मीरारोड इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थीव दाखल झालं...श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं होतं... सकाळी साडेदहा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव मिरारोड इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.. कौस्तुभ राणे हे मूळचे मीरारोड इथले रहिवासी आहेत.. अवघ्या 29 व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झालीय...

More from this channel