कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं ठिय्या आंदोलन

2,483 views · Published 5 August 2018 · 1:12 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठा आंदोलनामध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पाठिंबा दर्शवलाय. 
कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आज पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलकांसोबत ठिय्या मांडला. 
आरक्षणाच्या मागणीसाठी भर पावसात चव्हाण यांनी आंदोलन केलं.

More from this channel