यूट्यूब पाहून विद्यार्थ्याने आठ फुटी 'रायगड' साकारला | सांगली | एबीपी माझा
622 views · Published 8 November 2018 · 1:02 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
हल्ली आपल्याला प्रत्येक काम करण्यासाठी इंटरनेटची मदत होते. लहान मुलंदेखील इंटरनेटचा वापर करुन आता स्मार्ट झाली आहेत. आता लहान मुलं दिवाळीतला किल्ला बांधण्यासाठी इंटरनेटची मदत घेऊ लागली आहेत. सांगलीतल्या एका चिमुरड्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून आठ फुटांचा रायगड साकारला आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल