नाशिक : मनमाडमध्ये शेतकऱ्यावर टोमॅटो जनावरांना खायला घालण्याची वेळ
4,101 views · Published 30 August 2018 · 1:26 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मातीमोल झालेला टोमॅटो आता गुरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच घटना मनमाडमध्ये घडली. सध्या टोमॅटोचे दर अत्यंत घसरल्य़ानं मनमाडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी कृरुन ते गुरांना खायला घातलेत. आपल्या देशातील टोमॅटोला पाकिस्तानात सर्वाधिक मागणी आहे. पण दोन्ही देशातील तणावामुळे व्यापार बंद आहे. आणि यामुळेच टोमॅटोचा दर्जा चांगला असला तरी टोमॅटोला म्हणावा इतका भाव मिळत नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!