नवी दिल्ली | स्वच्छतेत सातारा ग्रामीण प्रथम, जिल्हा परिषद अध्यक्षांशी बातचीत

4,352 views · Published 3 October 2018 · 3:54 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

देशाच्या ग्रामिण भागातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साताऱ्याचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel