ब्रेकफास्ट न्यूज | कर्ज थकवल्यामुळे भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या लिलावाची तयारी
792 views · Published 27 September 2018 · 0:38 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेच्या लिलावाची तयारी सुरु आहे. समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं साडेचार कोटींचं कर्ज थकीत आहे. याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंटस सहकारी बँकेने भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबर रोजी 4250 चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती, 600 चौरस मीटर क्षेत्रफळाचे कार्यालय यांची लिलावाद्वारे विक्री करण्याचे बँकेने जाहीर केलं आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट