पुण्यात आज मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन

1,455 views · Published 5 August 2018 · 1:05 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलंय..या परिषत मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ आणि अभ्यासदेक उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता पुण्यातील रेसिडन्सी क्लबमध्ये ही परिषद होणार आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. दुसरीकडे मुंबईतही मराठा संघटनांची आज बैठक झाली. ९ ऑगस्टला पुकारलेल्या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

More from this channel