भारत बंद | पुणे | काँग्रेसचं अनोखं आंदोलन, 'टांगा रॅली' काढून इंधन दरवाढीचा निषेध

1,815 views · Published 10 September 2018 · 2:49 · Indexed 18 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यात काँग्रेस नेत्यांनी चक्क टांगा रॅली काढून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध केला. या रॅलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, मोहन जोशी यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते.

More from this channel