पाणीप्रश्न पेटला, शिवसैनिकांनी पालकमंत्री राम शिंदेंचा ताफा अडवला | अहमदनगर | एबीपी माझा

3,791 views · Published 27 October 2018 · 1:51 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटला आहे. नगर जिल्ह्यातील राहतामध्ये आज शिवसैनिकांनी अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी शिवसैनिकांनी पाणी वाटप कायदा रद्द करण्याची मागणी केली. पाणी प्रश्नावरून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ असताना मराठवाड्याला पाणी देणार नाही, असा पवित्रा यावेळी शिवसैनिकांनी घेतला.

More from this channel