चंद्रपूर | चिखलात रुतलेल्या म्हशीची सुखरुप सुटका
1,169 views · Published 3 October 2018 · 2:11 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चंद्रपुरात मागील दोन दिवसांपासून चिखलात फसलेल्या एका म्हशीची अखेर काल रात्री यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही म्हैस चिखलात फसली असल्याची पोस्ट श्रीराम पान्हेरकर या व्यक्तीने फेसबूकवर टाकली आणि इको प्रो संस्थेच्या सदस्यांनी तातडीने म्हशीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. चंद्रपूर शहरातील तुलसीनगर परिसरातील सांडपाण्यात म्हैस रुतून बसली होती. माती जास्तच चिकट असल्याने तिला चिखलातून बाहेर पडणं कठीण झालं.. सर्वतोपरी प्रयत्न करून म्हैस थकली, पण दोन दिवस चारा-पाणी नाही आणि ऊनाचा तडाखा यामुळे म्हशीनं प्रयत्न करणंच सोडले. त्यानंतर काल मध्यरात्री इको-प्रो सदस्यांनी तिथं धाव घेत मध्यरात्री म्हशीची सुखरूप सुटका केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!