मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये कमळ, राजस्थानात हाताला साथ | एबीपी न्यूज सर्व्हे | एबीपी माझा
2,019 views · Published 8 November 2018 · 6:38 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम ओपिनिअन पोलमध्ये भाजपाला दोन राज्यांमध्ये सत्ता टिकवता येण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. तर काँग्रेसच्या हाताला एक राज्य साथ देण्याची शक्यता आहे. 'एबीपी न्यूज' आणि लोकनीती सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणात या शक्यता समोर आल्या आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार तर राजस्थान मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतरांची परंपरा राखत काँग्रेसकडे जाणार आहे, अशी चिन्हं ओपिनिअन पोलमधून दिसत आहेत. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!