पुण्याच्या गहुंजेमधील एमसीए स्टेडियमवरील सामन्यांचं भवितव्य धोक्यात? | पुणे | एबीपी माझा
1,467 views · Published 6 November 2018 · 2:00 · Indexed 19 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला लागूनच गहुंजे गावात उभारलेलं स्टेडियम महाराष्ट्रातल्या क्रिकेटचं दिमाखदार प्रतीक आहे. पण आज बँक ऑफ महाराष्ट्रनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला या स्टेडियमच्या जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळं भविष्यात या स्टेडियमवर क्रिकेटचे सामने होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी मंदार गोंजारीचा रिपोर्ट.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!