वसई | संजय नहार यांना पाठवलेल्या पार्सलशी वैभव राऊतचं कनेक्शन?
1,782 views · Published 13 August 2018 · 0:47 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नालासोपारा स्फोटकं आणि बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणात एटीएसनं सर्व प्रकारे चौकशीला सुरुवात केली आहे. सरहद संस्थेचे संजय नहार यांना काही महिन्यांपूर्वी पार्सलमधून बॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. हा पार्सल बॉम्ब कुरियर कंपनीच्या कार्यालयात फुटला होता. या प्रकरणाशी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा काही संबंध आहे का, याची चौकशीही दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आज एटीएसनं वैभव राऊतच्या घरी पुन्हा छापा मारला. यावेळी पोलिसांना दहा पिस्तुलं, जिवंत काडतुसं आणि शस्त्रांचे सुटे भाग सापडल्याची माहिती मिळतेय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!