मुंबई | वांद्र्यात एमईटी मैदानावर दहिहंडीचा सराव

1,229 views · Published 26 August 2018 · 2:04 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या वांद्र्यातली एमईटी मैदानावर दहीहंडीचा सराव सामना आयोजित करण्यात आला आहे... या सराव सामन्याची खासियत म्हणजे 2 गोविंदा पथक एकमेंकाना आव्हान देत करत लवकरात लवकर थर रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. जो पथक सर्वात पहिला प्रयत्न करतो तो विजेता ठरतो.

More from this channel