पश्चिम बंगाल : आणि बघता बघता घर वाहून गेलं....

1,801 views · Published 7 August 2018 · 1:38 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पश्चिम बंगालमध्ये सध्या पावसाचा धुमाकूळ सुरु असून बांकुरा इथल्या गंडेश्वरी नदीला महापूर आला आहे. नदीचं पाणी शहरात शिरल्याने पाण्याच्या प्रवाहात अक्षरश: दोन घरं वाहून गेली. पावसाची संततधार, शहरात ठिकठिकणी साठलेलं पाणी आणि गंडेश्वरी नदीला आलेल्या पुरामुळे बांकुरा शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

More from this channel