ब्रेकफास्ट न्यूज : राज्यात सर्वत्र गुरुपौर्णिमेचा उत्साह, मंदिरं सजली, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा
1,310 views · Published 27 July 2018 · 1:35 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे... तर साईसंस्थान भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करतंय.. कोल्हापुरातल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांच्या मोठ्या गर्दीनं फुलून गेलंय... सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय... मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत... तिकडे बुलडाण्यातल्या शेगावात श्री गजाननमहाराजांच्या नामगजरात भाविकांनी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी केलीय. आणि आजच्या गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा करतायत...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं