मुंबई | पवई आयआयटीत मॅरेथॉनपटूंच्या गाड्यांच्या काचा फोडून चोरी

3,431 views · Published 26 August 2018 · 2:36 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या धावपटूंना चोरीचा फटका बसला. पवईत पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईलसारख्या महागड्या वस्तू चोरण्यात आल्या. 
धावपटूंनी आपल्या गाड्या पवई आयआयटी परिसरात पार्क केल्या होत्या. मात्र चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून आतील महागड्या वस्तू लंपास केल्या.

More from this channel