मुंबई | दाभोलकर, पानसरे कुटुंबियांना हायकोर्टानं खडसावलं
1,129 views · Published 6 September 2018 · 1:42 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
तपास अधिका-यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणं हे आम्हाला पसंत नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका, हायकोर्टानं माध्यमात जाणाऱ्या दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना सुनावलं. इतर तपासयंत्रणांवर अवलंबून राहू नका, तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीला हायकोर्टाची सूचना. दाभोळकर-पानसरे हत्याकांड संदर्भात हायकोर्टात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत तहकूब.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!