712: 30 सप्टेंबरपर्यंत कडधान्य आयातीवर निर्बंध, वाटाणा आयातीला परवानगी
1,076 views · Published 14 July 2018 · 1:15 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कापूस, भात, केळी यांसोबतच कडधान्याच्या उत्पादनातही भारत महत्त्वाचा देश आहे. हरभरा, तूर, मटकी यांची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारासोबतच देशातही वाढती आहे. त्यामुळे यांच्या देशांतर्गत बाजारात यांचे दर वाढवण्यासाठी कडधान्य आयातीवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध घातले होते. मात्र त्यात वाटाण्याला सूट मिळालीये. येत्या सप्टेंबरपर्यंत वाटाण्याची मोठी आयात होणार असल्याची माहिती आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!