कोल्हापूर | अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

1,445 views · Published 9 October 2018 · 2:55 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे यंदाच्या नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे . या नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आलेला आहे . तर या संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे . या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.

More from this channel