712 | कर्जवाटपाचा गोंधळ, उद्दिष्टापेक्षा केवळ 49 टक्केच वाटप
617 views · Published 11 October 2018 · 0:39 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खरीप हंगामाचा अंतिम टप्पा सुरु आहे. बहुतेक सगळीच पिकं आता काढणीच्या अवस्थेत आहेत. मात्र सरकारचं कर्जवाटपाचं उद्दीष्ट अजूनही पूर्ण झालेलं नाही. संपूर्ण हंगामात मूळ उद्दिष्टाच्या केवळ 49 टक्केच कर्जवाटप झाल्याचं कळतंय. मराठवाड्यात तर हे प्रमाण फक्त 36 टक्क्यांवर जातं. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये अवघे 30 टक्के कर्जवाटप झाल्याची माहिती आहे. यंदाच्या हंगामात 43 हजार 873 कोटींच्या कर्जवाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. यापैकी केवळ 21 हजार 686 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप पूर्ण झालं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!