ब्रेकफास्ट न्यूज | पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात पेट्रोल महाग

3,285 views · Published 4 September 2018 · 2:28 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरांच्या विक्रमाचे थरारवर थर सुरुच आहेत. आज पेट्रोल प्रति लिटरमागे 16 पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे 20 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86 रूपये 72 पैशांपर्यंत पोहोचलं तर डिझेलचे दर प्रति लिटर 75 रूपये 74 पैशांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या चार दिवसात पेट्रोल तब्बल 1 रुपया 62 पैशांनी महागलं आहे.

More from this channel