नवी मुंबई | पनवेल न्यायालयात न्यायाधीशांना धामण चावल्याने एकच खळबळ
1,104 views · Published 4 September 2018 · 0:33 · Indexed 30 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश सी. पी. काशीद यांना आज सकाळी ११ च्या सुमारास कोर्टातच धामण चावल्याची घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी न्यायाधीश काशीद कोर्टात आले आणि काही वेळातच त्यांच्या हाताला धामण चावली. त्यानंतर न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली. सर्पमित्र दीपक ठाकूर यांना तातडीनं बोलावण्यात आलं आणि त्यांनी धामण पकडली. जेव्हा साप बिनविषारी असल्याचं लक्षात आल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पनवेल न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत असल्यानं तिथं साप येत राहतात.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम