संजय निरुपमांविरोधात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार | चंद्रपूर | एबीपी माझा
4,845 views · Published 10 November 2018 · 1:57 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. टी-1 वाघिणीप्रकरणी मुनगंटीवार यांचे आंतरराष्ट्रीय माफियांसोबत संबंध असल्याचा घणाघाती आरोप संजय निरूपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर केला होता.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!