712 | नागपूर | जागतिक बांबू दिन उत्साहात साजरा
937 views · Published 20 September 2018 · 0:42 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूरमध्ये जागतिक बांबू दिना निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे संचालक टी.एस.के.रेड्डी यांच्यासह वन विभागातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील बांबू मिशनच्या अंमलबजावणीसंबंधी माहिती देण्यात आली. २०११ ते २०१७ या काळात राज्यात जवळपास ४ हजार ४६२ हेक्टरवर बांबूची लागवड पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं. गावागावातील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना बांबू लागवडीची माहिती, बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात येतंय. संपूर्ण राज्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार असल्याचंही सांगण्यात आलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!