येत्या 15 तारखेपर्यंत पुण्यातील पाणीप्रश्न मार्गी लावू | महापौर मुक्ता टिळक | पुणे | एबीपी माझा

1,236 views · Published 28 October 2018 · 3:36 · Indexed 3 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पाणी प्रश्न हा पुणेकरांना काही नवीन नाहीए... आज पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या निवास्थानी खासदार अनिल शिरोळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अधिकारी आणि नगरसेवक यांच्या समवेत बैठक पार पडली.. मात्र एकीक़डे बैठक सुरु असताना रेव्हेन्यू कॉलनीतल्या लोकांनी रिकाम्या बादल्या घेऊन थेट महापौरांच्या निवासस्थानावर धडक दिली. आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावरच ठिय्या मांडला. 
रेव्हेन्यू कॉलनीत मागच्या १५ दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रेव्हेन्यू कॉलनी भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागतंय. 
दरम्यान येत्या १५ तारखेपर्यंत पुण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळेंकडून देण्यात आलं आहे.

More from this channel