रायगड | खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लाब रांगा

1,705 views · Published 24 August 2018 · 1:49 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळनजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या मार्गावर लांब रांगा लागल्या आहेत. पेण ते वडखळदरम्यान वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तर तिकडे रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील एमएच 4 बी आणि खोपटे मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. द्रोणागिरी नोड ते खोपटे गावादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही मार्गावर जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग असल्याचं पाहायला मिळत आहे.

More from this channel