ब्रेकफास्ट न्यूज | पुणे | एमआयटीकडून जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाची निर्मिती
989 views · Published 21 September 2018 · 0:27 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातल्या एमआयटी शिक्षण संस्थेकडून जगातल्या सर्वात मोठ्या गोल घुमटाची निर्मिती करण्यात आली आहे... या घुमटाबाबत माहिती देण्यासाठी एमआयटीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी विजय भटकर या गोल घुमटाबाबत माहिती देणार आहेत..राष्ट्रपती रामनाथ कोविंद किंवा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्याचं प्रयोजन आहे. मात्र, त्याची तारीख निश्चित झालेली नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!