712 | 2018-19 मध्ये भारत साखरेचा प्रमुख निर्यातदार होणार : आयएसओ
905 views · Published 27 August 2018 · 0:54 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या हंगामात भारतासह जगात साखरेचं विक्रमी उत्पादन झालं होतं. येत्या काळातही प्रमुख साखर उत्पादक देशांमध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील साखरेचा साठाही वाढणार असल्याचा अंदाज आयएसओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय साखरेच्या संघटनेने व्यक्त केलाय. येत्या हंगामात जागतिक साखर उत्पादनात १.०४ दशलक्ष टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा १८५.२१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २९१८-१९ मध्ये भारतात ३४ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. या वाढत्या साखऱ उत्पादनामुळे येत्या हंगामात भारत साखरेचा प्रमुख निर्यातदार देश बनेल, असा अंदाज आयएसयूने व्यक्त केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!