ब्रेकफास्ट न्यूज: ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा
844 views · Published 23 July 2018 · 0:27 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मतदानासाठी ईव्हीएम गुजरातवरुन सांगलीत दाखल, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर टाकणाऱ्या युझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. या प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. मात्र यातच काही गैरप्रकारही समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून यावर नजर ठेवली जात आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!