मुंबई | लष्कर आणि नौदलासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा करार

2,156 views · Published 25 August 2018 · 0:37 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या कराराला परवानगी दिली आहे. या करारामधून नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर्स आणि लष्करासाठी सुमारे 150 आर्टिलरी गन सिस्टिम खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाकडूवन एकूण 46 हजार कोटींच्या खरेदी व्यवहारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्येच या हेलिकॉप्टर डीलचा समावेश आहे. 
सैन्यदलांसाठीच्या या साहित्याचा खरेदीचा निर्णय संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

More from this channel