नवी दिल्ली | राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

4,982 views · Published 30 August 2018 · 20:11 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नोटबंदी हा जुमला नसून महाघोटाळा होता असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते... नोटबंदी चुक नाही तर लोकांवर घातलेली कुऱ्हाड आहे असंही राहुल म्हणाले,.. नोटबंदीमुळे छोटे दुकानदार संपले मात्र अमेझॉन सारख्या कंपन्या मोठ्या झाल्याचा आरोप राहुल यांनी केला

More from this channel