अकोला | अकोल्यात यशवंत सिन्हांच्या नेतृत्त्वात धान परिषदेला सुरुवात, पोलिसांनी मोर्चा अडवला
1,734 views · Published 23 October 2018 · 1:46 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अकोल्यात चूल पेटवून कापूस, सोयाबीन, धान परिषद पार पडली. यावेळी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची तुलना दुर्योधन आणि दुश:सनाशी करत, गुजरातने दोन वाईट माणसं देशाला दिली, अशा शब्दात टीकास्त्र सोडलं. ((या धान परिषदेत आपच्या नेत्या प्रिती मेनन, सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते घनश्याम, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी नेते उपस्थित होते.)) धान परिषदेनंतर यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट